भास्करराव पेरे यांचं पॅनल पराभूत, पोपटराव पवार विजयी | Bhaskar Pere | Patoda Gram Panchayat Election

2021-09-13 2

भास्करराव पेरे आणि पोपटराव पवार... दोन असे सरपंच ज्यांची चर्चा राज्यभर नाही, तर देशभर होते... त्यामुळे त्यांची गावं... पाटोदा आणि हिवरे बाजार ही सुद्धा चर्चेचा विषय असतात... म्हणून आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत या दोन गावांत काय होणार? हा चर्चेचा विषय होताच.. आणि आता निकाल आपल्या हातात आहे.. मी तुम्हाला आधी पटकन निकाल सांगतो... तर हिवरे बाजारात पोपटराव पवार यांनी विजय मिळवलाय... ७ पैकी सात जागांवर पोपटराव पवारांच्या पॅनलने विजय संपादीत केलाय.... तर पाटोद्यात जिकडे भास्करराव पेरे हे निवडूक लढवत नव्हते.. पण त्यांची मुलगी यंदा निवडणुकीला उभी होती.. तर तिचा पराभव झाला

#lokmat #BhaskarPere #Patoda #GramPanchayatElection
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires